Tuesday, January 11, 2011

शूरां मी वंदिले


शूरां मी वंदिले...
धारातीर्थी तप ते आचरती
सेनापती यश यांची बले ||
शिरकमला समरी अर्पिती
जनहित पूजन वीरा सुख-शांती
राज्य सुखी या साधूमुळे ||

No comments:

Post a Comment